Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी पदांच्या 329 जागा.

NHM Recruitment

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे सामुदायिक आरोग्य अधिकारी पदांच्या 329 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची 23 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव :

  • सामुदायिक आरोग्य अधिकारी : 329 जागा.

शैक्षिणिक अहर्ता :

  • बी ए एम एस

वयमर्यादा : 

  • 38 वर्षापर्यतबत ( राखीव प्रवर्ग / NHM उमेदवार – 5 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : 500 /- रुपये (राखीव प्रवर्ग – 300/-रुपये )

नोकरी ठिकाण : जळगाव,महाराष्ट्र. 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • जिल्हा आरोग्य अधिकारी, विभाग, जिल्हा परिषद, जळगाव.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक :

  • 23 फेब्रुवारी 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज