राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे ‘विविध’ पदाच्या 121 जागा.

NHM Palghar Recruitment 2020

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे ‘विविध’ पदाच्या 121 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 24
2 भुलतज्ञ 21
3 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 76
4 वैद्यकीय अधिकारी (आयुष)
एकूण 121

शैक्षणिक आहार्ता : 

  1. फिजिशियन : MD (मेडिसिन)
  2. भुलतज्ञ : संबंधित पदवी/डिप्लोमा
  3. वैद्यकीय अधिकारी (MBBS) : MBBS
  4. वैद्यकीय अधिकारी (आयुष) : BAMS/BUMS/BDS

नोकरी स्थान : पालघर

परीक्षा शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : cscovid19palghar@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2020

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती एकाच PDF फाईल मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट