Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदाच्या 18 जागा.

NHM Maharashtra Recruitment

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदाच्या 18 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 28 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव :

 1. शहर कार्यक्रम व्यवस्थापक : 10 जागा
 2. शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक : 03 जागा
 3. शहर खाते व्यवस्थापक : 05 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • शहर कार्यक्रम व्यवस्थापक :
 1. MPH/ MHA/MBA (हेल्थ केअर) सह कोणती ही आरोग्य विज्ञान पदवी किंवा PGDM (Public Health/Hospital Administration/Health care)
 2. 1 वर्ष अनुभव
 • शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक :
 1. MPH/ MHA/MBA (हेल्थ केअर) सह कोणती ही आरोग्य विज्ञान पदवी किंवा PGDM (Public Health/Hospital Administration/Health care)
 2. 1 वर्ष अनुभव
 • शहर खाते व्यवस्थापक :
 1. CA/Inter CA/ICWA/Inter ICWA/ किंवा MBA (फायनांस) सह B.Com. किंवा M.Com/B.Com सह Tally
 2. 2 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 

 • 15 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

 • मुंबई, वसई विरार, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी,अकोला, उल्हासनगर,अहमदनगर आणि धुळे.

अर्ज शुल्क : 

 • फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 • आयुक्त, आरोग्य सेवा आणि मिशन डायरेक्टर, राष्ट्रीय आरोग्य मिशन, आरोग्य भवन, तिसरे मजले, सेंट जॉर्ज हॉस्पिटल कंपाऊंड, पी.डी.मेलो रोड, मुंबई – 400001.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 

 • 28 जानेवारी 2019

   जाहिरात             अधिकृत वेबसाईट