NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान ‘कोल्हापूर ‘परिमंडळा अंतर्गत भरती

NHM Kolhapur Bharti 2020

NHM Kolhapur Bharti 2020 NHM Kolhapur Recruitment Physician Medical officer AYUSH MO Hospital manager Staff nurse X-ray technician ECG technician Laboratory technician Pharmacist Store officer DEO

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत लातूर येथे विविध पदाच्या 6521 जागासाठी पात्र उमेद्वांकडून ईमेल ने अर्ज मागविण्यात येत आहेत .दिनांक 20 एप्रिल 2020 पर्यंत आपले अर्ज खालील ईमेल वर पाठवावे

 

पदाचे नाव & पदसंख्या : 

 1. फिजीशियन
 2. भूल तज्ञ
 3. वैद्यकीय अधिकारी
 4. AYUSH MO
 5. रुग्णालय व्यवस्थापक
 6. स्टाफ नर्स
 7. एक्स-रे तंत्रज्ञ
 8. ईसीजी तंत्रज्ञ
 9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 10. फार्मासिस्ट
 11. स्टोअर अधिकारी
 12. DEO

शैक्षणिक अहर्ता : 

 1. फिजीशियन – (1)MD Medicine
 2. भूल तज्ञ -(1)Degree/Diploma in Anasthesia
 3. वैद्यकीय अधिकारी -MBBS
 4. AYUSH MO – BAMS/BUMS
 5. रुग्णालय व्यवस्थापक – (1) कोणतीही वैद्यकीय पदवी (2)एका वर्षाचा अनुभव रुग्णालय प्रशासन
 6. स्टाफ नर्स – जीएनएम / बीएससी नर्सिंग
 7. एक्स-रे तंत्रज्ञ – निवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ
 8. ईसीजी तंत्रज्ञ – ईसीजीचा तंत्रज्ञ एक वर्ष अनुभव
 9. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc DMLT
 10. फार्मासिस्ट – D.Pharm/B.Pharm
 11. स्टोअर अधिकारी – कोणतीही पदवीधर एक वर्षाचा अनुभव
 12. DEO – कोणतीही पदवीधर, टायपिंग मराठी 30 डब्ल्यूपीएम आणि इंग्रजी 40 डब्ल्यूपीएम, एमएससीआयटी(पण बीकॉम प्राधान्यकृत)

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय: 43 वर्षांपर्यंत, सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)

 1. फिजीशियन -70 वर्षांपर्यंत
 2. भूल तज्ञ  – 70 वर्षांपर्यंत
 3. वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल): Covid19ddhskop@gmail.com

जाहिरात