राष्ट्रीय अयोग्य अभियानांतर्गत बीड जिल्हा येथे ‘कक्षसेवक’ पदाची भरती.

NHM Recruitment 2020 

राष्ट्रीय अयोग्य अभियानांतर्गत बीड जिल्हा येथे ‘कक्षसेवक’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 12 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : कक्षसेवक

शैक्षणिक अहर्ता : SSC परीक्षा उतीर्ण

नौकरी स्थान : बीड (महाराष्ट्र)

अ.क्र तालुका  मुलाखतीचे स्थान  वेळ आणि तारीख 
1) बीड रुग्णालय प्रशिक्क्षण केंद्र, शिवाजी नगर पोलीस स्टेशन समोर, बीड 12/07/2020

स. 11.00वा

2) शिरूर, वडवणी,अंबाजोगाई संबंधित तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय 12/07/2020

स. 11.00वा

3) आष्टी , पाटोदा , धारूर, माजलगाव संबंधित ग्रामीण रुग्णालय 12/07/2020

स. 11.00वा

4) गेवराई, केज, परळी संबंधित उपजिल्हा रुग्णालय 12/07/2020

स. 11.00वा

मुलाखतीची तारीख : 12 जुलै 2020 आहे.

वयमर्यादा : 18 वर्ष ते 60 वर्ष पर्यंत.

   जाहिरात      अधिकृत वेबसाईट