Sarkari Naukri

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे विविध पदांची भरती

NHM Ahmednagar Bharti 2020

NHM Ahmednagar Bharti 2020,NHM Ahmednagar Recruitment 2020, Public Health Department Bharti 2020, National Health Mission Ahmednagar Bharti 2020 IN 63 Seats Application Send By Post ,Application Send Last Date 25 May 2020.

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अहमदनगर येथे विविध पदाच्या 63 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.पात्र उमेदवारांनी दिनांक 25 मे 2020 पर्यंत आपले अर्ज anagar1nrhmddhsnsk@gmail.com या ईमेल वर पाठवावेत.

 

पदाचे नाव&जागा :

वय मर्यादा :

  1. MBBS ,स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत
  2. नर्स , टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत
  3. उर्वरित पदे: 38 वर्षांपर्यंत( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

जाहिरात & अर्ज