Breaking News

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘उपव्यवस्थापक’ विविध पदांच्या 29 जागा.

NHAI Recruitment 

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात ‘उपव्यवस्थापक’ विविध पदांच्या 29 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 28 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा. 

पदाचे नाव :

  • उपव्यवस्थापक (तांत्रिक)
UR SC ST OBC  Total
12 10 05 02 29

शैक्षणिक अहर्ता :

  1.  सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
  2.  GATE 2018

वयमर्यादा  :

  • 28 फेब्रुवारी 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.   (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान  : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : नाही. 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 28 फेब्रुवारी 2019 (06:00 PM)

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज