नाशिक महानगरपालिका मध्ये ‘प्रयोगशाळा तंत्रज्ञ’ पदांची भरती.

Nashik Mahanagarpalika Bharti 2020

नाशिक महानगरपालिका मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 1 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : मान्यताप्राप्त विद्यापीठामार्फत बी.एस.सी. / डी.एम.एल.टी. पदवी असणे आवश्यक. (Degree in B.Sc, DMLT)

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : नाशिक (महाराष्ट्र)

E-MAIL ID : nmcmsmd@ncm.gov.in

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 9 जुलै 2020

जाहिरात

अधिकृत वेबसाईट

Facebook Comments