Breaking News

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदाच्या 11 जगासाठी भरती.

MWRRA Recruitment

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात विविध पदाच्या 11 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पाठवण्याची शेवटची तरीख 15 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. उपसंचालक (भूजल) : 01 जागा
 2. सहाय्यक संचालक (नियोजन/अंबलबजावणी/विनियम/प्रशुल्क) : 04 जागा
 3. लघुलेखक (निम्नश्रेणी-मराठी/ इंग्रजी) : 04 जागा
 4. लिपिक सहायक/सहायक कक्ष अधिकारी : 02 जागा

शैक्षणिक अहर्ता  :  

 • उपसंचालक (भूजल) :
 1. उपयोजित भू-शास्त्र (Applied Geology) विषयातील पदवी
 2. 25 वर्षे अनुभव
 • सहाय्यक संचालक (नियोजन/अंबलबजावणी/विनियम/प्रशुल्क) :
 1. स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
 2. IT डिप्लोमा (नियमित नियुक्ती करिता)
 3. 3 वर्षे अनुभव
 • लघुलेखक (निम्नश्रेणी-मराठी/ इंग्रजी) :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. मराठी/इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी/इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
 3. 3 वर्षे अनुभव
 • लिपिक सहायक/सहायक कक्ष अधिकारी :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. 10 वर्षे अनुभव

वयमर्यादा :

 •   नियुक्तीच्या वेळी 61 वर्षांपर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 •  महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, 9 व 11वा मजला, सेंटर -1,वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई-400005

अर्ज पाठविण्याचा शेवटची तारीख : 

 • 15 फेब्रुवारी 2019

   जाहिरात              अधिकृत वेबसाईट