Breaking News

मुंबई उपनगर जिल्हा येथे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या 9 जागा.

Mumbai Suburban District

मुंबई उपनगर जिल्हा येथे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांच्या 9 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 25 फेब्रुवारी 2019 आहे.

पदाचे नाव :

  • सहाय्यक सरकारी अभियोक्त : 9 जागा.

शैक्षिणिक अहर्ता :

  • माण्यातापार्प्त विधी शाखेची पदवी धारण करणारा असावा व वकील म्हणून नोंदणी केलेला व कमीत कमी 5 वर्ष फौजदारी प्रकरणे चालविण्याचा व वकिलीचा अनुभव असावा.

वयमर्यादा : 38 वर्षापार्यात ( SC/ST-5 वर्षाची सूट)

अर्ज शुल्क : नाही.

नोकरी ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र .

अर्ज करण्याची शेवटची तारिक : 25 फेब्रुवारी 2019

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

  • जिल्हाधिकारी,मुंबई उपनगर यांचे कार्यालय ,प्रशासकीय इमारत, 10 वा मजला,शासकीय वसाहत ,वांद्रे ( पूर्ण ),मुंबई – 51.

     जाहिरात         अधिकृत वेबसाईट