Breaking News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागा.

MSRTC Recruitment

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तरिक 11 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. चालक
 2. वाहक

शैक्षणिक अहर्ता : 

 • चालक :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना
 3. RTO चा चालक बिल्ला
 4. 03 वर्षे अनुभव
 • वाहक :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. RTO चा वाहक बिल्ला

नोकरी स्थान :

 •  संपूर्ण महाराष्ट्र

सूचना : 

 • सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :  

 • 11 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाइन अर्ज