Breaking News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘ चालक तथा वाहक ‘ पदाच्या 8022 जागा.

MSRTC Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘ चालक तथा वाहक ‘ पदाच्या 8022 जागा.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2019 आहे.

पदाचे नाव : चालक तथा वाहक

अहमदनगर  56
सातारा  514
सांगली   761
कोल्हापूर  383
नागपूर  865
चंद्रपूर  170
भंडारा  407
गडचिरोली   182
वर्धा 268

शैक्षणिक पात्रता :- 

  1. 10 वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालक परवाना
  3. RTO चा चालक बिल्ला/वाहक बिल्ला
  4. 03 वर्षे अनुभव

शैक्षणिक अहर्ता :-

  1. उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
  2. दृष्टी चष्म्याविना 6 x 6 (चष्म्याविरहित दृष्टी) असणे आवश्यक आहे.
  3. रंगआंधळेपणा  किंवा रातांधळेपणा हा दोष असल्यास अपात्र.

वय मर्यादा :- 06 फेब्रुवारी 2019 रोजी 24 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय: 05 वर्षे सूट )

खुला प्रवर्ग :- ₹600/- ( मागासवर्गीय/दुष्काळग्रस्त भाग : ₹300/-)

जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख : 06 फेब्रुवारी २०१९ 

   जाहिरात