Breaking News

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक तथा वाहक पदांच्या 3606 जागा.

MSRTC Recruitment 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक तथा वाहक पदांच्या 3606 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 15 फेब्रुवारी 2019 पासून भरण्यास सुरुवात आहे.

पदाचे नाव :

 • चालक तथा वाहक : 3606 जागा.

 महाराष्ट्र विभाग :

अ. क्र. विभाग  जागा 
1 अहमदनगर  56
2 सातारा  514
3 सांगली   761
4 कोल्हापूर  383
5 नागपूर  865
6 चंद्रपूर  170
7 भंडारा  407
8 गडचिरोली   182
9 वर्धा   268
Total 3606

शैक्षिणिक अहर्ता :

 1. 10 वी परिक्षा उत्तीर्ण
 2. अवजड वाहन चालक परवाना (महिला उमेदवाराकरिता अवजड वाहन चालक परवाना किंवा हलके वाहन चालक परवाना (LMV)
 3. RTO चा चालक बिल्ला/वाहक बिल्ला
 4. पुरुष – 1 वर्ष वाहन चालविण्याचा अनुभव
 5. महिला – अनुभव नाही.

शारीरिक अहर्ता :

 1. उंची किमान 160 सेमी व कमाल 180 सेमी.
 2. दृष्टी चष्म्याविना 6 x 6 ( चष्म्याविरहित दृष्टी )असणे आवश्यक आहे.
 3. रंगआंधळेपणा किंवा रातंधळेपणा हा दोष असल्या अपात्र.

वयमर्यादा :

 • 14 फेब्रुवारी 2019 रोजी 24 वर्ष ते 38 वर्ष ( मागासवर्गीय – 5 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : 600/-रुपये ( मागासवर्गीय व दुष्काळ ग्रस्त – 300/- रुपये )

वेतनमान : 12080/- रुपये ते 26673/- रुपये

नोकरी ठिकाण :

 • संपूर्ण महाराष्ट्र.

   जाहिरात      ऑनलाई अर्ज