Breaking News

MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पदाच्या 190 जागांसाठी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2019.

Mpsc Recruitment 2018

MPSC मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी पदाच्या 190 जागांसाठी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2019.पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०१८ आहे.

पदाचे नाव :

  1. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी -190 जागा

शैक्षणिक अहर्ता :

  • वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता:
  1. विधी पदवी (LLB)
  2. 03 वर्षे अनुभव.
  • नवीन विधी पदवीधर:
  1. 55% गुणांसह विधी पदवी /विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.

वय मर्यादा : 01 फेब्रुवारी 2019 रोजी, (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

  1. वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता: 21 ते 35 वर्षे
  2. नवीन विधी पदवीधर: 21 ते 25 वर्षे

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग: ₹374/-(मागासवर्गीय: ₹274/-)

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज