महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2020

MIDC Recruitment 2020

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फेलोज पदाच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2020 आहे. 

पदाचे नाव : महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट फेलोज (MIF) : 20 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. प्रथम श्रेणी MBA
  2. B.Tech/B.E/B.Com/B.Sc/B.A/BMS/BMM
  3. MS Office

वयमर्यादा : 31 मे 2020 रोजी 23 ते 30 वर्षे.

परीक्षा शुल्क : रु 500/-

नोकरी स्थान : महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2020

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज