Breaking News

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाच्या 8 जागा.

Mazagon Dock Recruitment

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाच्या 8 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 7 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  • एक्झिक्युटिव ट्रेनी (टेक्निकल)
अ.क्र. विषय/शाखा  जागा 
1 मेकॅनिकल
2 इलेक्ट्रिकल

शैक्षणिक अहर्ता : 

  • 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी (पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात)
  • GATE 2019

वयमर्यादा :

  • 7 फेब्रुवारी 2019 रोजी 28 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान :

  •  मुंबई

अर्ज शुल्क :

  •  General/OBC : रु300/- (SC/ST/PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • 7 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज