Breaking News

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांच्या 80 जागा.

Mazagon Dock Recruitment 

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांच्या 80 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 10 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव :

  1. पदवीधर अप्रेन्टिसशिप : 73 जागा.
  2. डिप्लोमा अप्रेन्टिसशिप : 07 जागा.
.क्र. विषय  पदवीधर अप्रेन्टिसशिप  डिप्लोमा अप्रेन्टिसशिप 
1 केमिकल  1
2 कॉम्पुटर सायन्स 2
3 सिव्हिल  3
4 इलेक्ट्रिकल  15 2
5 इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन  5
6 मेकॅनिकल 42 5
7 प्रोडक्शन  5
Total 73 7

शैक्षणिक अहर्ता :  

  1. पदवीधर अप्रेन्टिसशिप: संबंधित विषयात B.E/B.Tech  
  2. डिप्लोमा अप्रेन्टिसशिप: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयमर्यादा : 

  • अप्रेन्टिसशिपच्या नियमांनुसार.

नोकरी ठिकाण :

  •  मुंबई

अर्ज शुल्क :

  • नाही.

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 10 फेब्रुवारी 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज