Breaking News

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागा.

Mahatribal Recruitment

महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 14 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव विभाग 
अमरावती  नागपूर  नाशिक  ठाणे
1 प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 39 307 187
2 प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 01 06 06
3 माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) 67 27 177 59
4 माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 02 09 04
5 कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक) 18 13 107 61
6 गृहपाल (स्री/पुरुष)  01 21 21 35
7 अधिक्षक (स्री/पुरुष) 03 10 112 29
8 ग्रंथपाल 06 07 21 15
9 प्रयोगशाळा सहाय्यक 05 05 14
Total  95 125 765 410 

शैक्षणिक आहार्ता :

 • प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) :
 1. 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण
 2. D.Ed/DT.Ed
 3. TET/CTET
 • प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) :
 1. 45% गुणांसह 12वी उत्तीर्ण
 2. D.Ed/DT.Ed (इंग्रजी माध्यम)
 3. TET/CTET
 • माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) :
 1. 45% गुणांसह पदवीधर
 2. BA.B.Ed/B.Sc B.Ed
 • माध्यमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) :
 1. 45% गुणांसह पदवीधर
 2. BA.B.Ed/B.Sc B.Ed  (इंग्रजी माध्यम)
 • कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक (उच्च माध्यमिक) :
 1. 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी
 2.  MA.B.Ed/M.Sc B.Ed
 • गृहपाल (स्री/पुरुष) :
 1. समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी.
 • अधिक्षक (स्री/पुरुष) : 
 1. समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदवी.
 • ग्रंथपाल :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. लायब्ररी सायन्स डिप्लोमा किंवा ग्रंथालय शास्त्र पदवी.
 • प्रयोगशाळा सहाय्यक :
 1. 10 वी उत्तीर्ण

वयमर्यादा :

 1. 1 ते 5 : 30 नोव्हेंबर 2018 रोजी 18 ते 43 वर्षे.
 2. 6 ते 9 : 08 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे. (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

 • संपूर्ण महाराष्ट्र.

अर्ज शुल्क :

 • खुला प्रवर्ग : ₹800/-(मागासवर्गीय : ₹700/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

 • 14 जानेवारी 2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज