Breaking News

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘अप्रेन्टिस’ पदाच्या 92 जागा.

Mahagenco Recruitment 2019

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत ‘अप्रेन्टिस’ पदाच्या 92 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी २०१८  आहे.

 

पदाचे नाव :

ट्रेड जागा
पॉवर इलेक्ट्रिशिअन 02
फिटर 03
वायरमन 01
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 06
वेल्डर 10
ITESM 10
COPA 14
टर्नर 08
बॉयलर अटेंडंट 06
 इलेक्ट्रिशिअन 05

शैक्षणिक अहर्ता :  ITI उतीर्ण

वेळापत्रक:

Mahagenco_TimeTable

टीप : कोणतीही परीक्षा शुल्क नाही 

  ऑनलाईन अर्ज