Breaking News

महानिर्मिती कोराडी येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 135 जागा.

KTC MahaGenco Recruitment

महानिर्मिती कोराडी येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 135 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारिक 8 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहीरात पाहा.

पदाचे नाव : 

  • प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक अहर्ता :

  •  ITI उत्तीर्ण

वयमर्यादा :

  •  31 जानेवारी 2019 रोजी 18 ते 44 वर्षे

प्रशिक्षण कालावधी :

  • 5 वर्षे

नोकरी स्थान :

  •  कोराडी, नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज शुल्क :

  •  फी नाही.

वेतनमान : 

  • 6,000/- रुपये ते 8,000/- रुपये

सूचना : कोरडी प्रशिक्षण केंद्र येथे व्यक्तीशाह मूळ रहिवासी प्रमाणपत्रासह उपस्थित राहून अर्ज सादर करावा.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 

  • 8 फेब्रुवारी 2019

अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख : 

  • 1 फेब्रुवारी 2019

   जाहिरात             अधिकृत वेबसाईट