Breaking News

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘वाहन चालक’ पदांच्या 50 जागा.

Kolhapur Municipal Corporation Recruitment

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘वाहन चालक’ पदांच्या 50 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची शेवटची तारिक  29 जानेवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  • कंत्राटी वाहन चालक

शैक्षणिक अहर्ता :

  • 4 थी उत्तीर्ण
  • अवजड व प्रवासी वाहन चालक परवाना

वयमर्यादा :

  •  21 जानेवारी 2019 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 5 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

  • कोल्हापूर

अर्ज शुल्क :

  • शुल्क नाही.

मुलाखतिची तारिक :

  • 29 जानेवारी 2019

मुलाखतीचे स्थान : 

  • श्री शाहू क्लोथ मार्केट, उत्तर कक्ष, पहिला मजला, सोमवार पेठे, कोल्हापूर 416 002

   जाहिरात             अधिकृत वेबसाईट