कोल्हापूर महानगरपालिकेत ‘विविध’ पदाची भरती.

KMC Kolhapur Recruitment 2020

कोल्हापूर महानगरपालिकेत ‘विविध’ पदाच्या 75 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 28 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. वैद्यकीय अधिकारी ; 25 जागा 
  2. स्टाफ नर्स  : 50 जागा 

शैक्षणिक अहर्ता : 

  1. वैद्यकीय अधिकारी : MBBS+MD (आयुर्वेद)/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा BAMS/BHMS+ 05 वर्षे अनुभव. किंवा BDS
  2. स्टाफ नर्स  : GNM/ANM

नोकरी स्थान : कोल्हापूर

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 28 ऑगस्ट 2020

मुलाखतीचे स्थान कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

Facebook Comments