कोल्हापूर महानगरपालिका भरती 2020

KMC Kolhapur Recruitment 2020

कोल्हापूर महानगरपालिकेत 35 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 2 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. वैद्यकीय अधिकारी : 15 जागा
  2. स्टाफ नर्स  : 20 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  1. वैद्यकीय अधिकारी :  MBBS+MD (आयुर्वेद)/पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा BAMS/BHMS+ 05 वर्षे अनुभव. किंवा BDS
  2. स्टाफ नर्स  :  GNM/ANM

नोकरी स्थान : कोल्हापूर

परीक्षा शुल्क : फी नाही.

थेट मुलाखत : 2 सप्टेंबर 2020

मुलाखतीचे स्थान कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

Facebook Comments