Breaking News

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 27 जागा.

KDMC Recruitment 2019

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या 27 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 29 जानेवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

 1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) :  6 जागा
 2. वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) : 10 जागा
 3. स्टाफ नर्स : 10 जागा
 4. क्वालिटी ॲश्युरन्स प्रोग्राम असिस्टंट (QAPS) : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) :
 1. MBBS
 • वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) :
 1. स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ, फिजिशियन, सर्जन
 • स्टाफ नर्स :
 1. 12 वी उत्तीर्ण
 2. GNM कोर्स
 • क्वालिटी ॲश्युरन्स प्रोग्राम असिस्टंट (QAPS) :
 1. कोणत्याही शाखेतील पदवी
 2. मराठी & इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.
 3. MS-CIT

वयमर्यादा : 

 1. वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) : 61 वर्षांपर्यंत
 2. वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) : 61 वर्षांपर्यंत
 3. स्टाफ नर्स : 59 वर्षांपर्यंत
 4. क्वालिटी ॲश्युरन्स प्रोग्राम असिस्टंट (QAPS) :38 वर्षांपर्यंत

नोकरी स्थान : 

 • कल्याण, डोंबिवली

अर्ज शुल्क :

 •  फी नाही.

थेट मुलाखत : 

 • 29 जानेवारी 2019

मुलाखतीचे स्थान : 

 • आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हाँल, पहिला मजला, कै, शंकरराव झुंझारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

   जाहिरात