Breaking News

झारखंड कर्मचारी चायन आयोगामार्फत रांची येथे उत्पादन सैनिक पदांच्या 518 जागासाठी भरती.

JSCC Recruitmen

झारखंड कर्मचारी चायन आयोगामार्फत रांची येथे उत्पादन सैनिक पदांच्या 518 जागासाठी पात्र उमेदवराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 16 फेब्रुवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

  • उत्पादन सैनिक : 518 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष.

वयमर्यादा : 

  • 1 ऑगस्ट 2018 रोजी 18 वर्षे ते 25 वर्षे (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट)

शारीरिक अहर्ता : 

पुरुष महिला 
उंची 160 से.मी. (SC/ST – 155 से.मी.) 148 से.मी 
छाती 81 से.मी. (SC/ST – 79 से.मी.)

अर्ज शुल्क : 

  • 800/- रुपये (SC/ST – 200/-रुपये)

वेतनमान :

  • 5,200/- रुपये ते 20,200/- रुपये + ग्रेड पे -1,900/- रुपये

नोकरी स्थान :

  • रांची , झारखंड

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक :

  • 16 फेब्रुवारी 2019

   जाहिरात                 ऑनलाईन अर्ज