जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाची भरती.

Jilha Nivad Samiti Recruitment 2020

जिल्हा निवड समिती कोल्हापूर येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदाच्या जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख 1 जुलै आहे.

पदाचे नाव : वैधकीय अधिकारी

शैक्षणिक अहर्ता : एम.बी.बी.एस. किंवा एम.बी.बी.एस. पदव्यूत्तर पदवी/पदविका.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : कोल्हापूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे स्थान :जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

फॉर्म भरण्याची शेवटची तारीख :31 जुलै 2020 आहे.

    जाहिरात          अधिकृत वेबसाईट

Facebook Comments