Breaking News

पोलीस मुख्यालय झारखंड येथे विविध पदांच्या 85 जागा

Jharkhand Police Recruitment 

पोलीस मुख्यालय झारखंड येथे विविध पदांच्या 85 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तारिक 18 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव : 

 1. सुबेदार मेजर : 2 जागा
 2. सूबेदार – सामान्य : 3 जागा
 3. नायब सुबेदार – सामान्य  : 1 जागा
 4. नायब सुबेदार  : 3 जागा
 5. हवलदार – सामान्य – : 17 जागा
 6. सैनिक – सामान्य : 55 जागा
 7. सैनिक – चालक  : 3 जागा
 8. स्वयंपाकीय : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता, अनुभव, वयाची अट, अर्ज शुल्क आणि इतर माहितीसाठी कृपया www.jhpolice.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

वेतनमान :

 • 20,000/- रुपये ते 25,000/- रुपये

नोकरी स्थान : 

 • झारखंड

मुलाखतीचे स्थान :

 • मुख्यालय, झारखंड सशस्त्र पोलीस – 1 डोरंडा, रांची.

   जाहिरात           अधिकृत वेबसाईट