Breaking News

राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-एप्रिल 2019

JEE Main 2019

राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 7 मार्च 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

परीक्षेचे नाव : 

  • जेईई (मुख्य) – एप्रिल 2019

शैक्षणिक अहर्ता :  

  • 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

अर्ज शुल्क :

पेपर  Gen/OBC SC/ST/PWD/Transgender
पेपर 1 किंवा 2  500/- रुपये (पुरुष)  500/- रुपये (पुरुष)
250/- रुपये (महिला) 250/- रुपये (महिला)
पेपर 1 आणि 2  900/- रुपये (पुरुष 400/- रुपये (पुरुष
450/- रुपये (महिला) 450/- रुपये (महिला)

वयमर्यादा :  

  • वयाची अट नाही.

परीक्षा दिनांक :

  • 4 ते 20 एप्रिल 2019 रोजी

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

  • 7 मार्च 2019

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज