Breaking News

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये ‘पर्यवेक्षक’ पदांच्या 50 जागा.

IRCTC Recruitment

इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन मध्ये ‘पर्यवेक्षक’ पदांच्या 50 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे.

अर्ज करण्याची शेवटची 20 फेब्रुवारी 2019 आहे.

पदाचे नाव :

  • पर्यवेक्षक (हॉस्पिटॅलिटी)

शैक्षणिक अहर्ता : 

  1.  B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल  एडमिनिस्ट्रेशन)
  2.   02 वर्षे अनुभव

वमर्यादा : 

  • 01 जानेवारी 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.   (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : 

  • पूर्वोत्तर राज्य.

अर्ज शुल्क :  नाही.

मुलाखतीचे ठिकाण आणि तपशील :

अ.क्र. संस्था पत्ता  तारीख 
1 आय एच एम / कोलकाता पी -16 तारताल रोड, कोलकाता -700088 05 ते 06 फेब्रुवारी 2019 
2 आयएचएम / गुवाहाटी अपर हेनग्रावरी, चाचाल, बार्बरी, दूरदर्शन क्वार्टर, गुवाहाटी – 781036 12 ते 13 फेब्रुवारी 2019 
3 आयएचएम / हाजीपुर हाजीपुर, राष्ट्रीय महामार्ग 19, हाजीपुर, बीआर 844101 19 ते 20 फेब्रुवारी 2019 

अर्ज करण्याची शेवटची तारिक :

  • 20 फेब्रुवारी 2019

  जाहिरात           अधिकृत वेबसाईट