Breaking News

इंडियन ऑइल कोर्पोरिशन लिमिटेड वडोदरा येथे विविध पदांच्या 83 जागा.

IOCL Recruitment

इंडियन ऑइल कोर्पोरिशन लिमिटेड वडोदरा येथे विविध पदांच्या 83 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिक 25 जानेवारी 2019 आहे. 

पदाचे नाव : 

 1. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Production) : 58 जागा.
 2. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (TPS) : 4 जागा.
 3. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Electrical) : 10 जागा.
 4. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Pumps & Compressor) : 4 जागा.
 5. कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Instrumentation) : 5 जागा.
 6. कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक : 2 जागा.

शैक्षणिक आहार्ता : 

 • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Production) :
 1. माण्यातापार्प्त संस्था / विद्धापिठातून केमिकल /रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा बी.एस्सी. (गणित,भौतिकशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र ) किमान 50% गुणांसह पदवी
 • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (TPS) :
 1. माण्यातापार्प्त संस्था / विद्धापिठातून मेकेनिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह
 2. उपरोक्त श्रेणी अंतर्गत निवडलेल्या आणि बॉयलर ऑपरेशनमध्ये पोस्ट केलेले उमेदवार कॉर्पोरेशन सेवांमध्ये सामील होण्यासाठी 4 वर्षांच्या आत बॉयलर कॉम्पिटीसी प्रमाणपत्र प्राप्त असलेले उमेदवार करू शकतात.
 • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Electrical) :
 1. मान्यताप्राप्त संस्थेच्या / विद्यापीठातील इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह
 • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Pumps & Compressor) :
 1. मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून मॅकेनिकल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांस
 • कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Instrumentation) :
 1. मान्यताप्राप्त संस्थेच्या / विद्यापीठातून इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग मधील 3 वर्षांचा डिप्लोमा किमान 50% गुणांसह.
 • कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक : 2 जागा.
 1. बी.एस्सी.किमान 50% गुणांसह भौतिकशास्त्र रसायनशास्त्र / औद्योगिक रसायनशास्त्र आणि गणित पदवी.

वयमर्यादा :

 • 31 डिसेंबर 2019 रोजी 18 व 26 वर्ष (SC/ST-5 वर्ष सूट,OBC-3 वर्ष सूट, PWD – 10 वर्ष शूट)

अर्ज शुल्क : 

 • नाही.

वेतनमान :

 • नियमांनुसार

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 • IOCL, गुजरात रिफायनरी, पीओ, गुजरात रिफायनरी ट्वेंटी, कराची, वडोदरा, गुजरात 391320.

   जाहिरात               अधिकृत वेबसाईट