Breaking News

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागा.

IOCL Recruitment

इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 10 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

  1. टेक्निशिअन अप्रेन्टिस
  2. ट्रेड अप्रेन्टिस
  3. ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट)

शैक्षणिक अहर्ता :  

  • टेक्निशिअन अप्रेन्टिस  
  1. 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/ टेलीकम्युनिकेशन & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा  (SC/ST/अपंग : 45% गुण)
  • ट्रेड अप्रेन्टिस :
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट)
  • ट्रेड अप्रेन्टिस (अकाउंटंट)  :
  1. 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/अपंग : 45% गुण)

वयमर्यादा : 

  • 31 डिसेंबर 2018 रोजी 18 ते 24 वर्षे.  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

  • तमिळनाडु आणि पुडुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना.

अर्ज शुल्क : 

  • फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 10 फेब्रुवारी 2019

   जाहिरात                ऑनलाईन अर्ज