इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाची भरती.

IOCL Recruitment 2020 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 57 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) 49
2 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (Mech Fitter-cum-Rigger)/ ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV 3
3 ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV  (इंस्ट्रूमेंटेशन )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV 4
4 ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV 1
एकूण 57

शैक्षणिक अहर्ता : (General/OBC : 50% गुण, SC/PWBD : 45% गुण)

 • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) :
 1. केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
 2. एक वर्षाचा अनुभव
 • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV (Mech Fitter-cum-Rigger)/ ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV :
 1. मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10 वी उत्तीर्ण व ITI (फिटर)
 2. एक वर्षाचा अनुभव
 • ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट IV  (इंस्ट्रूमेंटेशन )/ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट-IV :
 1. इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा
 2. एक वर्षाचा अनुभव
 • ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV  :
 1. B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
 2. एक वर्षाचा अनुभव

वयमर्यादा : 31 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 26 वर्षे. (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : रु 150/-   (SC/ST/PWD/EXSM : फी नाही)

नोकरी स्थान : पानिपत, हरियाणा.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 नोव्हेंबर 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख :28 नोव्हेंबर 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Post Box No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज