भारतीय तटरक्षक रक्षक मध्ये ‘विविध’ पदाची भरती.

Indian Coast Guard Recruitment 2020 

भारतीय तटरक्षक रक्षक मध्ये ‘विविध’ पदाच्या 9 जगासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2020 आहे. 

पदाचे नाव : 

 1. MT ड्रायव्हर : 4 जागा
 2. फोर्क लिफ्ट ऑपरेटर : 1 जागा
 3. कारपेंटर : 1 जागा
 4. MTS – शिपाई  : 1 जागा
 5. MTS – चौकीदार : 1 जागा
 6. लस्कर : 1 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • MT ड्रायव्हर :
 1. SSC परीक्षा उत्तीर्ण.
 2. हलके व जड वाहन चालविण्याचा परवाना.
 3. 2 वर्षे अनुभव
 • फोर्क लिफ्ट ऑपरेटर :
 1. आयटीआय
 2. 1 वर्षे अनुभव
 • कारपेंटर :
 1. कारपेंटर अप्रेंटिस किंवा 3 वर्षे अनुभव
 • MTS – शिपाई  :
 1.  SSC परीक्षा उत्तीर्ण.
 2. 2 वर्षे अनुभव
 • MTS – चौकीदार :
 1.  SSC परीक्षा उत्तीर्ण.
 2. 2 वर्षे अनुभव
 • लस्कर :
 1.  SSC परीक्षा उत्तीर्ण.
 2. 3 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 27 जुलै 2020 रोजी (SC/ST – 5 वर्षे सूट, OBC -3 सूट)

 1. MT ड्रायव्हर : 18 वर्ष ते 27 वर्ष
 2. फोर्क लिफ्ट ऑपरेटर : 18 वर्ष ते 27 वर्ष
 3. कारपेंटर : 18 वर्ष ते 30 वर्ष
 4. MTS – शिपाई  : 18 वर्ष ते 27 वर्ष
 5. MTS – चौकीदार : 18 वर्ष ते 27 वर्ष
 6. लस्कर : 18 वर्ष ते 30 वर्ष

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

नौकरी स्थान : कोलकत्ता, पश्चिम बंगाल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Headquarters, Coast Guard Region (NE), Synthesis Business Park 6th Floor, Shrachi Building, Rajarhat, New Town, Kolkata- 700161.

फोर्म भरण्याची शेवटची तारीख : 27 जुलै2020

   जाहिरात     अधिकृत वेबसाईट