Breaking News

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांच्या 18 जागा.

IITM Pune Recruitment 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांच्या 18 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात आहे. ऑनलाईन अर्ज शेवटची करण्याची तारिक 2019 आहे.

पदाचे नाव :

  1. प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’: 07 जागा
  2. प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’: 10 जागा
  3. ज्युनिअर सायंटिफिक असिस्टंट : 01 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’:
  1. 60% गुणांसह BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) /मास्टर्स पदवी
  2.  07 वर्षे अनुभव
  • प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’:
  1. (i) 60% गुणांसह BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) /मास्टर्स पदवी
  2. (ii) 03 वर्षे अनुभव
  • ज्युनिअर सायंटिफिक असिस्टंट :
  1. 60% गुणांसह M.Sc. (Physics/ Meteorology / Geophysics/ Atmospheric Sciences / Environmental Sciences / Statistics)

वयमर्यादा : 

  • 28 फेब्रुवारी 2019 रोजी,  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
  1. प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ : 50 वर्षे.
  2. प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ : 40 वर्षे.
  3. ज्युनिअर सायंटिफिक असिस्टंट : 30 वर्षे.

नोकरी ठिकाण : पुणे.

अर्ज शुल्क : नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 28 फेब्रुवारी 2019  (05 : 00 PM)

   जाहिरात        ऑनलाईन अर्ज क्र.1     ऑनलाईन अर्ज क्र.2