Breaking News

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदांच्या 43 जागा.

IIT Bombay Recruitment

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई येथे विविध पदाच्या 43 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 13 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव :

 1. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : 01 जागा
 2. प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट : 01 जागा
 3. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : 01 जागा
 4. असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर : 01 जागा
 5. प्रोजेक्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर : 02 जागा
 6. प्रोजेक्ट असिस्टंट : 01 जागा
 7. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-ॲनिमेशन डिझाइन : 02 जागा
 8. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-व्हिज्युअल डिझाइन : 02
 9. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-वेब डिझाइन : 03 जागा
 10. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : 01 जागा
 11. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-कंटेंट : 03 जागा
 12. प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : 05 जागा
 13. सिनिअर प्रोजेक्ट असिस्टंट : 16 जागा
 14. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : 03 जागा
 15. प्रोजेक्ट मॅनेजर : 01  जागा

शैक्षणिक अहर्ता :

 1. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : BE/BTech (Computer Science)
 2. प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट : MA (English literature /Journalism / Mass communication)
 3. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : MSc  (Computer Science/MCA/MBA in Information Technology)
 4. असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर : MTech/ME/MDes किंवा समतुल्य
 5. प्रोजेक्ट सॉफ्टवेयर इंजिनिअर : MTech/ME किंवा BTech/BE/MSc/MCA (IT/CS) व 03 वर्षे अनुभव
 6. प्रोजेक्ट असिस्टंट : BA/BSc/BCom/BBA किंवा डिप्लोमा
 7. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-ॲनिमेशन डिझाइन : MA/M.sc/MCA/MBA किंवा पदवीधर व  02 वर्षे अनुभव
 8. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-व्हिज्युअल डिझाइन : डिझाईन / व्हिज्युअल आर्ट मधील पदवी व 02 वर्षे अनुभव किंवा डिझाइन / व्हिज्युअल आर्ट मधील पदव्युत्तर पदवी.
 9. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-वेब डिझाइन : कॉम्पुटर सायन्स ॲप्लिकेशन 02 वर्षे अनुभव किंवा कॉम्पुटर सायन्स ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी.
 10. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : कॉम्पुटर सायन्स ॲप्लिकेशन 02 वर्षे अनुभव किंवा कॉम्पुटर सायन्स ॲप्लिकेशन पदव्युत्तर पदवी.
 11. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट-कंटेंट : BE/BTech/MA/MSc/MCA/MBA/ BA/ BSc किंवा 02 वर्षे अनुभवासह समतुल्य
 12. प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : डिझाइन / इंजिनिअरिंग / आर्किटेक्चरमध्ये नॉन-इंजिनिअरिंग पदवी.
 13. सिनिअर प्रोजेक्ट असिस्टंट : इतिहास, कला इतिहास, सांस्कृतिक अभ्यास किंवा संबंधित विषयातील पदवीधर (प्राधान्य M.Phil).
 14. सिनिअर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट : BE/BTech व 02 वर्षे अनुभव किंवा  MSc/MCA
 • प्रोजेक्ट मॅनेजर :
 1. PhD
 2. MA (History, Sociology, Anthropology)
 3. 6 वर्षे अनुभव

नोकरी स्थान :

 •  मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

 • 13 फेब्रुवारी 2019

   जाहिरात               ऑनलाईन अर्ज