भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदाची भरती

ICMR Recruitment 2020

Image result for ICMRभारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत ‘ज्युनिअर रिसर्च फेलो’ पदाच्या 150 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2020 आहे. 

पदाचे नाव : ज्युनिअर रिसर्च फेलो

शैक्षणिक अहर्ता : 55% गुणांसह संबंधित विषयात MSC/MA (SC/ST/PWBD : 50% गुण)

वयमर्यादा : 30 सप्टेंबर 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत,  (SC/ST/PwBD : 5 वर्षे सूट, OB : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : रु 1500/-  (SC/ST : रु 1200/-, PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2020

CBT परीक्षा : 12 जुलै 2020

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published.