भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये विविध पदासाठी भरती.

ICF Recruitment 2020

ICF Bharti 2020 Indian Railways, Integral Coach Factory for 62 Medical Practitioner, Nursing Superintendent, & Housekeeping Assistant (Safaiwala) Last Date Online Apply 17 may 2020

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरी मध्ये मेडिकल प्रॅक्टिशनर,नर्सिंग सुपरिटेंडेंट,हाऊसकीपिंग असिस्टंट (सफाईवाला) पदाच्या एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2020 आहे.

पदाचे नाव :

  1. मेडिकल प्रॅक्टिशनर : 14 जागा
  2. नर्सिंग सुपरिटेंडेंट : 24 जागा.
  3. हाऊसकीपिंग असिस्टंट (सफाईवाला) : 24 जागा.

शैक्षणिक अहर्ता :

  1. मेडिकल प्रॅक्टिशनर : MBBS/MD
  2. नर्सिंग सुपरिटेंडेंट : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
  3. हाऊसकीपिंग असिस्टंट (सफाईवाला) : 10वी उत्तीर्ण

वय मर्यादा : 01 जुलै 2020 रोजी, ( SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  1. मेडिकल प्रॅक्टिशनर : 53 वर्षांपर्यंत
  2. नर्सिंग सुपरिटेंडेंट : 20 ते 40 वर्षे
  3. हाऊसकीपिंग असिस्टंट (सफाईवाला) : 18 ते 33 वर्षे
जाहिरात  ऑनलाईन अर्ज