गोंडवाना विद्यापीठ भरती 2020

Gondwana University Recruitment 2020

गोंडवाना विध्यापिठात सहाय्यक प्राध्यापक पदाच्या 38 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2020 आहे. 

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक : 38 जागा

शैक्षणिक अहर्ता : विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमानूसार

नोकरी स्थान : गडचिरोली

परीक्षा शुल्क : फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Gondwana University, Gadchiroli, M.I.D.C. Road, Complex, Gadchiroli, Dist-Gadchiroli, PinCode-442605

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2020

   जाहिरात         अधिकृत वेबसाईट

Facebook Comments