Breaking News

गुजरात उच्च न्यायालय अहमदाबाद येथे नागरी न्यायाधीश पदांच्या 124 जागा.

GHC Recruitment 

गुजरात उच्च न्यायालय अहमदाबाद येथे नागरी न्यायाधीश पदांच्या 124 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवाची तारिक 1 मार्च 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव :

  • नागरी न्यायाधीश

शैक्षिणिक आहार्ता :

  • माण्यातापार्प्त विद्धापिठातून कायद्धातील (एल.एल. बी)

वयमर्यादा : 

  • 1 मार्च २०१९ रोजी 35 वर्ष (SC/ST/EBC/माजी सैनिक /अपंग – 3 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

  • 100/-रुपये(SC/ST/EBC/माजी सैनिक /अपंग -500/-रुपये )+बँक शुल्क

वेतनमान : 

  • 27,700/- रुपये ते 44,850/- रुपये + भत्ता

नोकरी स्थान : 

  • सोला, अहमदाबाद (गुजरात)

   जाहिरात             ऑनलाईन अर्ज