Breaking News

गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाच्या 27 जागांसाठी भरती.

Gail Recruitment 2019

गेल इंडिया लिमिटेड मध्ये ‘एक्झिक्युटिव ट्रेनी’ पदाच्या 27 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज माग्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 13 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव :

  1. एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल) : 15 जागा
  2. एक्झिक्युटिव ट्रेनी (इंस्ट्रुमेंटेशन) : 12 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • 65% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग पदवी
  • GATE 2019

वयमर्यादा : 

  • 13 मार्च 2019 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : 

  • संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क : 

  • फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  •  13 मार्च 2019

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज