Breaking News

महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘वनरक्षक’ पदाच्या 65 जागा.

FDCM Recruitment

महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘वनरक्षक’ पदाच्या 65 जागासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 21 फेब्रुवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

  • वनरक्षक

शैक्षणिक अहर्ता : 

  • 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण

शारीरिक अहर्ता :

FDCM-Forest Guard Bharti Physical

वयमर्यादा :

  • 1 फेब्रुवारी 2019 रोजी 18 ते 25 वर्षे  (मागासवर्गीय:  5 वर्षे सूट)

नोकरी स्थान :

  •  नागपूर आणि चंद्रपूर

अर्ज शुल्क :

  •  खुला प्रवर्ग : रु 600/- (मागासवर्गीय : रु400/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 

  • 21 फेब्रुवारी 2019

   जाहिरात              ऑनलाईन अर्ज