Breaking News

भारतीय अन्न महामंडळ मध्ये विविध पदांच्या 4103 जागा. (मुदतवाढ)

FCI Recruitment 2019

भारतीय अन्न महामंडळ मध्ये विविध पदांच्या 4103 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 30 मार्च 2019 आहे. 

पदाचे नाव :

 1. कनिष्ट अभियंता – स्थापत्य अभियांत्रीकि :
 2. कनिष्ठ अभियंता – विद्युत अभियांत्रिकी :
 3. कनिष्ठ अभियंता यांत्रिक अभियांत्रिकी :
 4. सहयाक ग्रेड – II – हिंदी :
 5. स्टेनोग्राफर ग्रेड – II :
 6. टाईपीस्ट – हिंदी :
 7. सहाय्याक ग्रेड -III – सामान्य :
 8. सहाय्यक ग्रेड -III- खाते :
 9. सहाय्यक ग्रेड – III- तांत्रिक :
 10. सहाय्यक ग्रेड – III :

शैक्षिणिक अहर्ता : 

 • कनिष्ट अभियंता – स्थापत्य अभियांत्रीकि :
 1. सिव्हाल इंजीनिअरिंग किंवा सिव्हील इजीनियारिंग मधील पदवी
 2. 1 वर्षाचा अनुभव
 • कनिष्ठ अभियंता – विद्युत अभियांत्रिकी :
 1. डिप्लोमा धारकांच्या बाबतीत फक्त 1 वर्षाचा अनुभव असलेल्या विद्धतील अभियांत्रिकी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिकल इजीनीअरिंग मधील पदवी असणे आवश्यक आहे.
 • कनिष्ठ अभियंता यांत्रिक अभियांत्रिकी :
 1. डिप्लोमा धारकांच्या बाबतीत फक्त 1 वर्षाचा अनुभव असलेल्या मेकॅनिकल अभियांत्रिकी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिकल इजीनीअरिंग मधील पदवी असणे आवश्यक आहे.
 • सहायक ग्रेड – II – हिंदी 
 1. माण्यातापार्प्त विद्धापिठाची पदवी किंवा पदवी हिंदीसह मुख्य विषयात.
 • स्टेनोग्राफर ग्रेड – II
 1. डीओइएसीसीच्या ओ (O)लेव्हल पात्रतेसह पदवीधर
 2. टायपिंग 40 श.प्र.मी वेग आणि 80 श प्र मी वेग शॉर्टदमध्ये किंवा संगणक विज्ञान / संगक / संगणक अनुप्रयोगात पदवी.

   जाहिरात            ऑनलाईन अर्ज