Breaking News

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागा.

ESIC Recruitment

कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी पात्र उमेदवारकडून अर्ज मागण्यात येत आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तरिक 24 जानेवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

 1. विशेषज्ञ ग्रेड- II (सिनिअर स्केल) : 72 जागा
 2. विशेषज्ञ ग्रेड- II (ज्युनिअर स्केल) : 257 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

 • विशेषज्ञ ग्रेड- II (सिनिअर स्केल) :
 1. भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-2 मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.
 2. पदव्युत्तर पदवी
 3. 05 वर्षे अनुभव
 • विशेषज्ञ ग्रेड- II (ज्युनिअर स्केल) :
 1. भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 नुसार पदवीधारकांना तिसऱ्या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-2 मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक आहे.
 2. पदव्युत्तर पदवी
 3. 03/05 वर्षे अनुभव

वयमर्यादा : 

 • 24 जानेवारी 2019 रोजी 18 ते 45 वर्षे  (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी स्थान :

 •  संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : 

 • General/OBC : रु 500/-(SC/ST/अपंग/कार्यालयीन कर्मचारी/महिला/ माजी सैनिक : फी नाही)

अर्ज पाठविण्याचा पत्ता (महाराष्ट्र) :

 • अतिरिक्त आयुक्त / क्षेत्रीय संचालक, ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, 108, एन.एम जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई -401013, महाराष्ट्र

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :

 •  24 जानेवारी 2019

   जाहिरात              अधिकृत वेबसाइट

Leave a Reply

Your email address will not be published.

Banking Recruitment,Postal Recruitment,Mega Bharti,Army Bharti,IIT Bombay Recruitment,CISF Recruitmen,NHM Maharashtra Recruitment,IOCL Recruitment,Indian Oil Recruitment,Air India Recruitment,MSRTC Recruitment,RBI Recruitment 2019,PMC Recruitment ,Mpsc Recruitment,Top Collage Admition,Addmition Univercity,Top Collage Result ,