Breaking News

पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था हैदराबाद येथे विविध पदांच्या 10 जागा.

EPTRI Recruitment

पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था हैदराबाद येथे विविध पदांच्या 10 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे. मुलाखतीची तारिक 6 फेब्रुवारी 2019 आहे.

पदाचे नाव : 

सहाय्यक कर्मचारी : 8 जागा.

फिल्ड सहाय्यक : 2 जागा.

शैक्षिणिक अहर्ता :

  • सहाय्यक कर्मचारी :
  1. बॉटनी / इंकोलॉजि /वर्गीकरण मधील एम. एस्सी.पदवी
  • फिल्ड सहाय्यक :
  1. बी. एस्सी. लाईफ सायन्या मध्ये.

अर्ज शुल्क :  नाही.

वेतनमान : EPTRI नियमानुसार

नोकरी स्थान :

  • हैदराबाद, तेलंगाना 

मुलाखतीचे ठिकाण :

  • पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण व संशोधन संस्था, 94/4,गाचीबोवली, हैदराबाद,तेलंगाना 500032.

   जाहिरात            अधिकृत वेबसाईट