इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘टेक्निकल ऑफिसर’ पदाची भरती.

ECIL Recruitment 2020

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘टेक्निकल ऑफिसर’ पदाच्या 350 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2020 आहे. 

पदाचे नाव : टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक अहर्ता : 

  1. 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी. (SC/ST : 50% गुण)
  2. 3 महिने अनुभव

वयमर्यादा : 31 जुलै 2020 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2020

   जाहिरात         ऑनलाईन अर्ज

Facebook Comments