Breaking News

आदिवासी कल्याण विभाग गोवा येथे विविध पदांच्या 28 जागा.

DTW Recruitment

आदिवासी कल्याण विभाग गोवा येथे विविध पदांच्या 28 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे.अर्ज करण्याची शेवाची तारिक 14 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव :

 1. लोअर डिव्हिजन क्लार्क
 2. फिल्ड असीस्टंट
 3. मल्टी तस्किंग स्टाफ

शैक्षिणिक आहार्ता : 

 • लोअर डिव्हिजन क्लार्क :
 1. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत किंवा मान्यता प्राप्त मंडळ/संस्था पासून समकक्ष शैक्षिणिक पात्रता.
 2. संगणक ज्ञान असणे आवश्यक
 3. कोकणी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक • फिल्ड असीस्टंट :
 1. माण्यातापार्प्त मंडळातील उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तांत्रिक शिक्षीण अखिल भारतीय कौन्सिल माण्यातापार्प्त राज्य माध्यमिक तांत्रिक शिक्षण मंडळ किंवा माण्यातापार्प्त संस्थेकडून समकक्ष पात्रता देऊन मान्यता पार्प्त डिप्लोमा.
 2. संगणक ज्ञान असणे आवश्यक.
 3. कोकणी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
 4. कोणत्याही सामाजिक/आदिवासी कल्याण संस्थेमध्ये सामाजिक कामात किमान 2 वर्षचा अनुभव.
 • मल्टी तस्किंग स्टाफ :
 1. माध्यमिक शाळा प्रमाणपत किंवा माण्यातापार्प्त मंडळ/संस्था पासून समकक्ष शैक्षिणिक पात्रता.
 2. कोकणी व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

वयमर्यादा :

 • 45 वर्षपर्यत (SC/ST-5 वर्ष सूट,माजी सैनिक-शासकीय नियमानुसार सूट)

अर्ज शुल्क : शुल्क  नाही.

नोकरी ठिकाण : गोवा 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :

 • संचालक, आदिवासी कल्याण संचालनालय,श्रम शक्ती भवन, 5 वा मजला, पट्टो,पणजी-गोवा.

   जाहिरात