Breaking News

दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ मार्फत विविध पदांच्या 264 जागा.

DSSSB Recruitment

दिल्ली अधिनस्थ सेवा निवड मंडळ मार्फत विविध पदांच्या 264 जागांसाठी पात्र उमेदवाराकठून अर्ज मागण्यात येत आहे.ऑनलाईन अर्ज  करण्याची शेवटची तारिक 30 जानेवारी 2019 आहे.सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

पदाचे नाव :

 1. सहाय्यक अभियांत्रिकी-इलेक्ट्रॉनिक : 7 जागा.
 2. सहाय्यक अभियांत्रिकी-स्थापत्य : 13 जागा.
 3. कनिष्ट अभियंता-स्थापत्य :  103 जागा.
 4. कनिष्ट अभियंता-इलेक्ट्रॉनिक : 20 जागा.
 5. कनिष्ट अभियंता-स्थापत्य : 33 जागा.
 6. कनिष्ट अभियंता-स्थापत्य : 61 जागा.
 7. कनिष्ट अभियंता-इलेक्ट्रॉनिक :27 जागा.

शैक्षणिक अहर्ता : 

 • सहाय्यक अभियांत्रिकी-इलेक्ट्रॉनिक :
 1. माण्यातापार्प्त विद्धापिठातील किंवा समकक्षातून इलेक्ट्रॉनिकल अभियांत्रिकी मधील पदवी
 2. 2 वर्षाचा व्यावसायिक अनुभव

वयमर्यादा : 32 वर्ष

 • सहाय्यक अभियांत्रिकी-स्थापत्य : 
 1. माण्यातापार्प्त विद्धापिठातील किंवा समकक्ष स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी
 2. 2 वर्षाचा व्यावसायिक अनुभव

वयमर्यादा : 30 वर्ष

 • कनिष्ट अभियंता-स्थापत्य : 
 1. माण्यातापार्प्त विद्धापिठातील किंवा समकक्ष सिविल  अभियांत्रिकिमध्ये पदवी. 
 2. (अ) माण्यातापार्प्त संस्था किंवा समक्षक सिविल अभियांत्रिकी मधील पदविका आणि (बी)शैक्षणिक अभियंता म्हणून 2 वर्षाचा व्यावसायिक अनुभव क्वालिफाईग डिप्लोमा परीक्षा पूर्ण होण्याच्या तारखेपासून.

वयमर्यादा : 27 वर्ष

 • कनिष्ट अभियंता-इलेक्ट्रॉनिक :
 1. माण्यातापार्प्त विद्धापिठातील किंवा समकक्ष विद्धुतीय अभियांत्रिक मधील पदवी,
 2. (आ) माण्यातापार्प्त संस्थेकडून किंवा समकक्ष विद्धुतील अभीयांत्रिकी मधील पादाविका आणि (बी) इलेक्ट्रॉनिकल अभियंता म्हणून दोन वर्षाचा व्यावसायिक अनुभव क्वालिफाईग डिप्लोमा परीक्षा पूर्ण होण्याच्या तारखेपासून गणला गेला.

वयमर्यादा : 27 वर्ष

 • कनिष्ट अभियंता-स्थापत्य :

एका माण्यातापार्प्त संस्थेकडून स्थापत्य इंजिनिअरींगमध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा.

वयमर्यादा : 18 वर्ष ते 30 वर्ष

 • कनिष्ट अभियंता-स्थापत्य :
 1. सिव्हील इंजिनियरिंग मध्ये दोन वर्ष अनुभव असलेले पदवी किंवा
 2. सिव्हील इंजिनियरिंग पदवी

वयमर्यादा : 18 वर्ष ते 30 वर्ष

 • कनिष्ट अभियंता-इलेक्ट्रॉनिक :

2 वर्षाचा अनुभव असलेले इलेक्ट्रॉनिकल / मॉंकेनिकाल अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा होल्डिंग.

इलेक्ट्रॉनिक / मॉंकेनिकाल अभियांत्रिकी मध्ये  पदवीधर

वयमर्यादा : 18 वर्ष ते 27 वर्ष

वयमर्यादा :

 • (SC/ST-5 वर्ष सूट OBC-3 वर्ष सूट,OWD- 3 वर्ष सूट,PWD 10 वर्ष सूट )

अर्ज शुल्क :

 • 100/-रुपये (SC/ST/महिला – अर्ज नाही.

वेतनमान : 9,300 ते 34,800/-रुपये

नोकरी स्थान :

 • दिल्ली

ऑनलाईन करण्याची शेवटची तारिक :

 • 30 जानेवारी  2019

   जाहिरात          ऑनलाईन अर्ज