संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदाची भारती.

DRDO Recruitment 2020

संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 90 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2020 आहे. 

पदाचे नाव : अप्रेंटिस

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1 फिटर 25
2 इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक 20
3 इलेक्ट्रिशियन 15
4 COPA 10
5 टर्नर 10
6 मशिनिस्ट 05
7 वेल्डर 05
एकूण  90

शैक्षणिक अहर्ता : संबंधित ट्रेड मध्ये ITI 2018, 2019 आणि 2020.

वयमर्यादा : DRDO च्या नियमानुसार.

नोकरी स्थान : हैदराबाद.

परीक्षा शुल्क : शुल्क नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 ऑक्टोबर 2020

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज