Sarkari Naukri

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाची भरती.

CSL Recruitment 2020 

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये ‘विविध’ पदाच्या 58 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2020 आहे. 

पदाचे नाव : 

  1. रक्षा सहाय्यक : 24 जागा
  2. फायरमॅन : 34 जागा

शैक्षणिक अहर्ता : 

  • रक्षा सहाय्यक : 
  1. एसएसएलसी मध्ये पास.
  2. मान्यता प्राप्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्र हमी पासून 1 वर्षाचा डिप्लोमा इन सेफ्टी / फायर.
  • फायरमॅन : 
  1. एसएसएलसी मध्ये पास.
  2. किमान 4 ते 6 महिने अग्निशामक प्रशिक्षण राज्य अग्निशमन दल.

वयमर्यादा : 2 एप्रिल 2020 रोजी 30 वर्षे (SC/ST -5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट, PWD -10 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : 100/- रुपये (SC/ST/PWD – शुल्क नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 एप्रिल 2020 आहे.

   जाहिरात           ऑनलाईन अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published.