Breaking News

कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदाच्या 195 जागांसाठी भरती.

Cochin Shipyard Recruitment

कोचीन शिपयार्ड लि. मध्ये विविध पदाच्या 195 जागांसाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिक 13 फेब्रुवारी 2019 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

पदाचे नाव : 

 1. फॅब्रिकेशन असिस्टंट : 53 जागा
 2. ऑउटफिट असिस्टंट : 88 जागा
 3. एयर कंडीशनर टेक्निशिअन : 4 जागा
 4. मचान : 25 जागा
 5. फायरमन: 5 जागा
 6. सेफ्टी असिस्टंट : 10 जागा
 7. सेरंग : 1 जागा
 8. शिप डिजाइन असिस्टंट : 6 जागा
 9. ज्युनिअर सेफ्टी असिस्टंट : 3 जागा

शैक्षणिक अहर्ता :  

 • फॅब्रिकेशन असिस्टंट :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. ITI (वेल्डर/शीट मेटल वर्कर)
 3. 3 वर्षे अनुभव
 • ऑउटफिट असिस्टंट :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. ITI (फिटर/फिटर पाईप/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक मोटर वाहन/मशीनिस्ट/शिपराईट वुड/पेंटर/इलेक्ट्रिशिअन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इंस्ट्रुमेंट मेकॅनिक)
 3. 3 वर्षे अनुभव
 • एयर कंडीशनर टेक्निशिअन :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. ITI  (रेफ्रिजरेशन व एअर कंडिशनिंग मेकॅनिक)
 3. 3 वर्षे अनुभव
 • मचान :
 1. 10 वी उत्तीर्ण, ITI  (शीट मेटल वर्कर/फिटर पाईप/फिटर आणि 1/2 वर्षे अनुभव  किंवा 10 वी उत्तीर्ण  व  3 वर्षे अनुभव.
 • फायरमन :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. फायर फाइटिंगमध्ये किमान चार ते सहा महिने प्रशिक्षण
 3. 1 वर्ष अनुभव
 • सेफ्टी असिस्टंट :
 1. 10 वी उत्तीर्ण
 2. औद्योगिक सुरक्षा प्रमाणपत्र/डिप्लोमा
 3. 1 वर्ष अनुभव
 • सेरंग :
 1. 7वी उत्तीर्ण
 2. Serang / Lascar प्रमाणपत्र
 3. 1 वर्ष अनुभव
 • शिप डिजाइन असिस्टंट :
 1. 60 % गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
 2. 2 वर्षे अनुभव.
 • ज्युनिअर सेफ्टी असिस्टंट :
 1. 60 % गुणांसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
 2. 4 वर्षे अनुभव.

वयमर्यादा : 

 • 13 फेब्रुवारी 2019 रोजी 30 वर्षांपर्यंत.  (SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट)

नोकरी स्थान :

 •  कोची (केरळ) 

अर्ज शुल्क : 

 1. पद क्र. 1 ते 7 : फी नाही
 2. पद क्र. 8 आणि 9 : General/OBC : रु 100/-(SC/ST/PWD : फी नाही)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :

 •  13 फेब्रुवारी 2019

   जाहिरात               ऑनलाईन अर्ज